७० खाटा असलेल्या या हॉस्पिटलमध्ये तीन प्रकारच्या व्यवस्था आहेत.

      1. जनरल रूम (प्रत्येकी ३ रुग्ण)
      2. सेमीस्पेशल रूम (प्रत्येकी २ रुग्ण)
      3. स्पेशल रूम (प्रत्येकी १ रुग्ण)

शांती नर्सिंग होमच्या नियमानुसार एक जवळची व्यक्ती रुग्णासोबत असणे आवश्यक आहे.

Medical Officer
Medical Officer
IPD lobby
IPD lobby
IPD Room
IPD Room