वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ०६ पर्यंत. १५० ते २०० लोक बसण्याची व्यवस्था, स्वागतकक्ष व ४ कन्सल्टींग रूम्स. स. १० ते सं. ०६ या वेळेत चार मानसरोग तज्ञ आपआपल्या कन्सल्टींग रूम्स मध्ये तपासण्याचे काम करतात. पूर्ववेळ ठरवून आलेल्या रुग्णास त्याप्रमाणे प्राधान्याने तपासण्यात येते.

consultant-1

consultant-2

consultant-3