‘स्किझोफ्रेनिया स्वास्थ्य आणि पुनर्वसन प्रतिष्ठान’, शांती नर्सिंग होम, औरंगाबाद तर्फे दरवर्षी 24 मे रोजी ‘स्किझोफ्रेनिया दिन’ साजरा

Schizophrenia-thumbnail

नमस्कार,

 

‘स्किझोफ्रेनिया स्वास्थ्य आणि पुनर्वसन प्रतिष्ठान’, शांती नर्सिंग होम, औरंगाबाद तर्फे दरवर्षी 24 मे रोजी ‘स्किझोफ्रेनिया दिन’ साजरा केला जातो. सध्याच्या कोविड परिस्थितीमुळे आम्हाला आमच्या नेहमीच्या कार्यक्रमाचे स्वरूप बदलावे लागले.

 

आम्ही आमच्या रूग्णांसाठी दोन आठवड्यांचा कार्यक्रम ऑनलाईन घेतला आहे. यामध्ये त्यांनी घरी केलेल्या विविध उपक्रमांचा तसेच त्यांनी बनवलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचा समावेश होता. त्याचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आणि काळजीवाहकांकडून कौतुक झाले.

 

कृपया सोबतचा व्हिडिओ बघा. तुमच्या बहुमोल सूचनांचे स्वागत आहे.

 

एक टिप्पणी सोडा

Your email address will not be published.

WordPress Video Lightbox Plugin