२७ ऑक्टोबर २०१८ रोजी शांती नर्सिंग होमचा ३९वा वर्धापन दिन आणि डॉ. विनय बाऱ्हाळे यांचा वाढदिवस साजरा.

1

दिनांक २७ ऑक्टोबर २०१८ रोजी शांती नर्सिंग होमचा ३९वा वर्धापन दिन आणि डॉ. विनय बाऱ्हाळे यांचा साजरा करण्यात आला. डॉ. चिन्मय बाऱ्हाळे, डॉ. निखिल खेडकर, डॉ. इंद्रायणी इनामदार आणि सई चपळगांवकर यांनी केक कापला. ‘सर्वोत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार – २०१८’ यावर्षी श्री राजू भवर यांना देण्यात आला. यानंतर सर्व सहकाऱ्यांसाठी सहकुटुंब स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते.

याची काही क्षणचित्रे……..

2

3

4

5

6

7

8

9

एक टिप्पणी सोडा

Your email address will not be published.

WordPress Video Lightbox Plugin