प्रयोगशाळा नवीनतम आणि आधुनिक उपकरणे व यंत्र सामग्रीने सुसज्ज अशी आहे. मनोरूग्णांच्या निदानासाठी आवश्यक असलेल्या सर्व चाचण्या तेथे दोन योग्यताप्राप्त व अनुभवी प्रयोगशाळा सहायाकांद्वारे पार पाडल्या जातात.

सामान्यपणे केल्या जाणाऱ्या चाचण्या :

  1.  HB, CBC
  2. BLOOD SUGAR
  3. LIPID PROFILE
  4. LIVER FUNCTION TEST (LFT)
  5. KIDNEY FUNCTION TEST (KFT)
  6. THYROID FUNCTION TEST (TFT)
  7. URINE EXAMINATION
  8. STOOL EXAMINATION
  9. SERUM EXAMINATION
  10. SERUM LITHIUM

 

Pathology Lab