मराठवाडा विभागात इलेक्ट्रोइंसेफालोग्राफी (ई. ई. जी.)ची सुविधा सर्वप्रथम ‘शांती नर्सिंग होम’ मध्ये उपलब्ध करून देण्यात आली. सायकीयाट्रिच्या बाह्यरुग्ण विभागात सामान्यत: आढळून येणाऱ्या मिरगी मध्ये ई. ई. जी. महत्वाची भूमिका बजावतो. शिवाय मानसिक रोगलक्षणांच्या  जैविक व कार्यकलापीय वर्गीकरणात देखील ई. ई. जी. महत्वाचा असतो.

आमच्या रुग्णालयात मनोरुग्णांसाठी आवश्यक असलेल्या हृदयस्पंदालेख ई. सी. जी. काढण्याचे काम नित्य केले जाते.

 

Facilities-ECG & EEG