“जागतिक मानसिक आरोग्य दिन”

123
नमस्कार मित्रांनो, 

"जागतिक मानसिक आरोग्य दिन" अर्थात 10 ऑक्टोबर 2020 च्या निमित्ताने आम्ही 'Stigma - कलंक' या विषयावर एक व्हिडिओ लाँच करत आहोत:

तो आपणांस हे दर्शवतो :

> मानसिक आजाराचा स्टिग्मा म्हणजे काय?

> हा स्टिग्मा परिस्थिती कशी बिघडवतो?

> याचा समाजावर कसा परिणाम होतो?

> स्टिग्माचा सामना कसा करावा?

त्या दिशेने पहिले पाऊल उचलुया,

'Be kind to your mind.....'

व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


https://www.facebook.com/watch/?v=3300162220053586

एक टिप्पणी सोडा

Your email address will not be published.

WordPress Video Lightbox Plugin