७० खाटा असलेल्या या हॉस्पिटलमध्ये तीन प्रकारच्या व्यवस्था आहेत.
- जनरल रूम (प्रत्येकी ३ रुग्ण)
- सेमीस्पेशल रूम (प्रत्येकी २ रुग्ण)
- स्पेशल रूम (प्रत्येकी १ रुग्ण)
शांती नर्सिंग होमच्या नियमानुसार एक जवळची व्यक्ती रुग्णासोबत असणे आवश्यक आहे.