- उपलब्ध मूलभूत सुविधा:-
१. तज्ञ, अनुभवी आणि कुशल मनुष्यबळ
२. आवश्यक सोयी
३. सामाजिक, शैक्षणिक आणि संशोधनपर कार्य.
४. परिसर
१. मनुष्यबळ:-
मनोविकारतज्ञ Psychiatrist 04
मानसशास्त्रज्ञ Psychologist 08
सामाजिक कार्यकर्ता (मनोविकार) Psychiatric Social Worker 01
समुपदेशक Counselor 06
व्यवसायोपचार तज्ञ Occupational Therapist 02
परिचारक वर्ग Nursing staff 12
वर्तणूक उपचार / मानसोपचार तज्ञ Behavior/ Psycho therapist 03
प्रयोगशाळा तज्ञ Lab. Technician 02
इ.इ.जी. / इ.सी.जी. तंत्रज्ञ E.E.G./ E.C.G. Technician 02
संशोधक Research staff 06
ग्रंथपाल Librarian 01
२. आवश्यक सोयी:-
- बाह्य रुग्ण विभाग
- तात्कालिक सेवा
- अंतर्रुग्ण विभाग
- प्रयोगशाळा
- मेंदु / हृदयाचा विद्युत आलेख
- मानसशास्त्रीय चाचण्या
- माईंड ट्रेनिंग सेंटर
- शॉक ट्रिटमेंट
- औषधी
- व्यसनमुक्ती केंद्र
- व्यवसाय मार्गदर्शन / डे केअर
- सामाजिक कार्य विभाग
- शैक्षणिक आणि संशोधन विभाग
- ग्रंथालय
- शैक्षणिक कक्ष
- समूह उपचार
- रुग्णासोबतच्या नातेवाईकांसाठी कार्यक्रम