जगण्याची आस आणि कुतुहल या दोन गोष्टी संशोधनामागील प्रेरणा आहेत. संशोधन हा कायमच आमच्या कार्याचा एक भाग बनला आहे.

  1. आंतरराष्ट्रीय औषधी चाचण्या :

    अनेक औषधी चाचण्यांसह, बहुसंख्य विशेष आंतरराष्ट्रीय औषधी चाचण्या येथे यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्या आहेत. जगभर चालणा-या ह्या मोठ्या प्रमाणावरील चाचण्यांमध्ये सहभाग घेऊन एकप्रकारे अशा जागतिक संशोधन प्रकल्पास मदत करणे हा त्यामागील मूळ हेतू आहे.स्किझोफ्रेनिया, औदासिन्य, बायपोलर डिसॉर्डर इ. विविध मानसिक आजारांवरील औषधांच्या ४२ आंतरराष्ट्रीय चाचण्यांमध्ये आजपर्यंत शांती नर्सिंग होमने सहभाग नोंदवला आहे. येथे होणा-या विविध संशोधन कार्याचा वेळोवेळी शास्त्रोक्त आढावा घेण्यासाठी एक सुस्थापित समिती येथे कार्यरत आहे. या सर्व चाचण्यांचे परिक्षण European Medical Agency, Quintiles Quality Assurance Dept., Sponsors Auditors and Third Party Auditors  या विविध संस्थामार्फत करण्यात आले असून आमच्या दर्जाबद्दल सर्वांनीच प्रशंसा केली आहे.
  2. फिनॉमिनॉलॉजी  ऑफ पोस्ट पार्टम सायकियाट्रिक डिसॉर्डरवर  संशोधन.
  3. औषधोपचारांमध्ये साह्यभूत ठरणारे संशोधन कार्य.