शांती नर्सिंग होम प्रस्तुत, मानसिक आजारांवर आधारित ऑनलाईन मालिका ‘मंथन मनोविकारांचे’

Final Poster

शांती नर्सिंग होम प्रस्तुत, मानसिक आजारांवर आधारित ऑनलाईन मालिका

‘मंथन मनोविकारांचे’

मालिकेची उद्दिष्ट्ये :
• मानसिक समस्या तसेच आजारांबद्दल सहज सोप्या भाषेत माहिती उपलब्ध करून देणे.
• मानसिक आजारांबद्दलचा स्टीग्मा (कलंक) कमी करणे
• या क्षेत्रात काम करणार्‍या तज्ञांशी थेट संवाद साधण्यासाथीचे व्यासपीठ तयार करणे.

सादर आहे, या मालिकेतील सत्र दुसरे,

‘व्यसनमुक्ती – एक मंथन’

जागतिक आरोग्य संघटनेने व्यसन हा मानसिक आजार आहे यास मान्यता दिली असली तरीही त्याबद्दल शास्त्रशुद्ध माहिती उपलब्ध नसते.
व्यसनाच्या मानसिक आजाराबद्दल माहिती मिळावी, त्यावर विविध अंगांनी मुक्त चर्चा व्हावी, या हेतूने हे सत्र आयोजित केले आहे.

दिनांक: 02 ऑक्टोबर 2020, गांधी जयंती

वेळ: सायं: 05 वाजता

लाईव्ह चर्चा ऐकण्यासाठी लिंकवर क्लिक करा –
फेसबुक : https://www.facebook.com/shantinursinghomehospital/posts/3495068787204359

युट्युब : https://youtu.be/q32DxIXvuA8

इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/p/CFyLUMrpPju/?igshid=fcofxr1d4u66

 

दिनांक १० सप्टेंबर २०२० रोजी सादर झालेले मालिकेतील पहिले सत्र ‘प्रत्येक आत्महत्या टाळता येऊ शकते
(चर्चा ऐकण्यासाठी लिंकवर https://www.youtube.com/watch?v=qV4MoQKCQms क्लिक करा.)
#मंथनमनोविकारांचे #मानसिकआरोग्य #व्यसनमुक्ती

#MentalHealth #Deaddiction

एक टिप्पणी सोडा

Your email address will not be published.

WordPress Video Lightbox Plugin