
नमस्कार मित्रांनो, "जागतिक मानसिक आरोग्य दिन" अर्थात 10 ऑक्टोबर 2020 च्या निमित्ताने आम्ही 'Stigma - कलंक' या विषयावर एक व्हिडिओ लाँच करत आहोत: तो आपणांस हे दर्शवतो : > मानसिक आजाराचा स्टिग्मा म्हणजे काय? > हा स्टिग्मा परिस्थिती कशी बिघडवतो? > याचा समाजावर कसा परिणाम होतो? > स्टिग्माचा सामना कसा करावा? त्या दिशेने पहिले पाऊल उचलुया, 'Be kind to your mind.....' व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.facebook.com/watch/?v=3300162220053586