शांती नर्सिंग होम येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही माणूसकीचा सोहळा साजरा.

DSC_0819

शांती नर्सिंग होम येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवार दिनांक ०२ जानेवारी २०१९ रोजी ‘माणूसकीचा सोहळा’ हा कार्यक्रम शांती नर्सिंग होमच्या परिसरात साजरा करण्यात आला. यंदा या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध मनोविकारतज्ञ आणि लेखक डॉ. नंदकुमार मुलमुले हे उपस्थित होते. या कार्यक्रमात मार्गदर्शनाबरोबरच, औषधोपचार घेऊन ज्यांची दारू सुटली आहे, अशा जवळपास ४० व्यसनमुक्तांचा सपत्नीक सत्कारही करण्यात आला. या कार्यक्रमासाठी २०० लोकांची उपस्थिती होती.

नेहमीप्रमाणेच कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता शांती नर्सिंग होमच्या टीमने अथक परिश्रम घेतले.

 

DSC_0931

DSC_0893

DSC_0879

एक टिप्पणी सोडा

Your email address will not be published.

WordPress Video Lightbox Plugin