‘Young people and Mental Health in a changing World’ या विषयावर मार्गदर्शन… Posted by Deepak Phasate on October 12, 2018 in Uncategorized १० ऑक्टोबर - जागतिक मानसिक आरोग्य दिन या निमित्त ’Young people and Mental Health in a changing World’ या विषयावर कमलनयन बजाज नर्सिंग कॉलेज येथे डॉ. विनय बाऱ्हाळे यांनी मार्गदर्शन केले.