स्किझोफ्रेनिया डे निमित्त मच्छिंद्र वाघ यांची मुलाखत

DSC01672

स्किझोफ्रेनिया स्वास्थ आणि पुनर्वसन प्रतिष्ठानतर्फे शांती नर्सिंग होमच्या डे केअर सेंटरमध्ये स्किझोफ्रेनिया डे निमित्त २५ मे रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सचिव मच्छिंद्र वाघ यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली.

डॉ. विनायक पाटील आणि डॉ. श्रुती ढवळे यांनी मुलाखत घेतली. प्रश्नोत्तराच्या स्वरुपात स्किझोफ्रेनिया या आजाराच्या रुग्णांची काळजी कशी घ्यावी, याविषयी वाघ यांनी माहीती दिली. पैठणचे फिझीशियन डॉ. जयंत जोशी यांनी अध्यक्षीय भाषणात आजाराची लक्षणे, उपचार, नातेवाईकांची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. विनायक पाटील, डॉ. चिन्मय बाऱ्हाले आणि शिवकुमार पाडळकर यांनी देखील मार्गदर्शन केले. प्रास्ताविक शैला वैद्य यांनी केले. सूत्रसंचालन अमृता पंजाबी यांनी केले. सतीश शिरडकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सविता माळकर, भावना तांबट आदींनी परिश्रम घेतले.

1 Comment…

 Share your views
  1. I like this Hospital service.

एक टिप्पणी सोडा

Your email address will not be published.

WordPress Video Lightbox Plugin