‘मित्र ग्रुप’ तर्फे शांती नर्सिंग होम येथे व्यसन मुक्तांचा सत्कार…!!!

Author: Deepak Phasate

‘मित्र ग्रुप’ तर्फे शांती नर्सिंग होम येथे व्यसन मुक्तांचा सत्कार…!!!

व्यसनमुक्तांचा सत्कार करतांना मा. श्री. विष्णुपादानंद स्वामी.

शांती नर्सिंग होम येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून माणूसकीचा सोहळा साजरा करण्यात आला. या प्रसंगी सुरुवातीला शहरातील प्रसिद्ध भुलतज्ञ डॉ. संजीव देशपांडे यांचा ‘दारूचे व्यसन – एक …

Read More

रोटरी क्लब ऑफ जालनाच्या कार्यक्रमात बोलताना डॉ. विनय बाऱ्हाले

image_4

शनिवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०१४ रोजी जालना येथे रोटरी क्लब ऑफ जालनाच्या कार्यक्रमात डॉ. विनय बाऱ्हाले यांनी ‘नैराश्य’ (Depression) या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी रोटरी क्लब ऑफ जालनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

शांती नर्सिंग होम येथील नवीन उपक्रमांचे डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते उदघाटन

Dr. Mohan Agashe, Dr. Jayant Tupkari, Dr. Vidyadhar Watve & Dr. Vinay Barhale

शांती नर्सिंग होमच्या ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त सुप्रसिद्ध सिनेकलावंत व ज्येष्ठ मनोविकार तज्ञ पद्मश्री डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते www.shantinursinghome.com या हॉस्पिटलच्या वेबसाईट उदघाटन करण्यात आले. तसेच लहान मुलांच्या मानसिक …

Read More

स्किझोफ्रेनिया डे निमित्त मच्छिंद्र वाघ यांची मुलाखत

DSC01672

स्किझोफ्रेनिया स्वास्थ आणि पुनर्वसन प्रतिष्ठानतर्फे शांती नर्सिंग होमच्या डे केअर सेंटरमध्ये स्किझोफ्रेनिया डे निमित्त २५ मे रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सचिव मच्छिंद्र वाघ यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. डॉ. …

Read More
WordPress Video Lightbox Plugin